आमचे ध्येय
- गोदामृत सोसायटीच्या माध्यमातून सामान्य, गरजू, प्रामाणिक लोकांना कर्ज देऊन लक्षणीय बदल घडवून आणणे
- सोसायटीची प्रगती साधत असताना सोसायटीला अतिशय मजबूत व सक्षम बनवणे
- नफाक्षमता वाढवत राहणे
- ठेवीदारांच्या हिताला धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेणे
- 'अ' श्रेणीसाठी व निव्वळ NPA 0% साठी प्रयत्नशील राहणे
- नफाक्षमतेतून सभासदाचे, कर्मचाऱ्याचे हित जपणे व सामाजिक बांधिलकी जपणे