कर्जाचे प्रकार
आवश्यक कागदपत्रे
मालमत्ता धारकाची मालमता सोसायटी असल्यास खालील कागदपत्रे लागतील
- साठेखत करारनामा ओरीजिनल
- खरेदीखत ट्रान्सपर डिड ओरीजिनल
- सातबारा ओरीजिनल
- बिल्डर मास्टर फाइल (झेरॉक्स )
- भाग प्रमाण पत्र
- सोसायटी ना हरकत दाखला
- मालमत्ता कर पावती
- जागेचा नकाशा
- कमिसमेंट सर्टफिकेट
- इमारत पूर्णत्वाचा दाखला
- येणे टॅक्स पावती
- आदर्श उपविधी
- इमारतीचे सर्टिफिकेट
मालमत्ता धारकाची मालमता अपार्टमेंट अथवा रो हाऊस मध्ये असल्यास खालील कागदपत्रे लागतील
- साठेखत करारनामा ओरीजिनल
- खरेदीखत ट्रान्सपर डिड ओरीजिनल
- सात बारा ओरीजिनल
- बिल्डर मास्टर फाइल (झेरॉक्स)
- मालमत्ता कर पावती
- जागेचा नकाशा
- कामिसमेंट सर्टफिकेट
- इमारत पूर्णत्वाचा दाखला
- येणे टॅक्स पावती
मालमत्ता धारकाची मालमता सिडको ची असल्यास खालील कागदपत्रे लागतील
- लीज डिड
- सिडको करारनामा
- ट्रान्सपर ऑर्डर
- पझेशन ऑर्डर
- भाडे पट्टा करारनामा
- बांधकाम परवाना
- जागेचा नकाशा
- ना हरकत दाखला